साऊथमध्येही आपली छाप सोडणारी मराठी अभिनेत्री | Marathi Shruti Marathe Birthday | Lokmat CNX Filmy

2021-08-24 4

आज श्रृती मराठेचा वाढदिवस असल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.....मराठी स्टार्ससह तिच्या चाहत्यांनीही मनापासून तिला बर्थ डे विश केलंय..श्रुती मराठेने 2009 मध्ये आलेल्या 'सनई चौघडे' सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टी एन्ट्री केली...तर इंदिरा विजहा या सिनेमातून तिने साऊथमध्ये एंट्री घेतली. तसंच असा मी तसा मी, लागली पैज सत्या, सावित्री आणि सत्यवान, रामा माधव आणि तुझी माझी लव्हस्टोरी अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. सिनेमांसोबत श्रुती छोट्या पडद्यावर ही झळकली आहे. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

#lokmatcnxfilmy #ShrutiMaratheBirthday #birthdayspecial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber